tag:blogger.com,1999:blog-4201725973847680461.post451224804386953573..comments2023-05-31T18:34:50.419+05:30Comments on संवाद: मराठीचिये पाईंका वक्र पाहे....यशोधराhttp://www.blogger.com/profile/04842278308072162904noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-4201725973847680461.post-63470020831481303652008-05-30T14:47:00.000+05:302008-05-30T14:47:00.000+05:30शब्बास गलगले :-) हा प्रयोग आम्हीही मधून मधून करतो....शब्बास गलगले :-) हा प्रयोग आम्हीही मधून मधून करतो.
मी आणि माझा बॉस गोडबोले,एक मेकांशी मराठीतून'च' बोलताना बाकिची माणसं भूत पाहिल्या सारखा चेहेरा करून उभी असतात. मग त्यांच्यावर दया करून आम्ही थोडावेळाने हिंदीत सुरुवात करतो.ऍडी जोशीhttps://www.blogger.com/profile/05862135151770829050noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4201725973847680461.post-39583346172415837012007-12-14T23:30:00.000+05:302007-12-14T23:30:00.000+05:30मनोगत, तुमचा लेख वाचला. मध्यंतरीच्या काळात मीही ज्...मनोगत, तुमचा लेख वाचला. मध्यंतरीच्या काळात मीही ज्ञान संपादन केलेय की हिंदी की कार्यालयीन व्यवहाराची भाषा आहे. राष्ट्रभाषा, जी सार्या देशाला एकसंध भावनेत बांधू शकते, तीच नाही आपल्याकडे... असो. खरेतर, हे समजले तेह्वा वाईटच वाटले मला..

अर्थात, मद्र माणसाशी खुन्नस घ्यावी लागली कारण चार मराठी लोकांनी पण आपापसात मराठी बोलू नये असे फ़र्मान काढले त्याने!! बाकी काही नाही!! असे कोण ऐकून घेणार? मीयशोधराhttps://www.blogger.com/profile/04842278308072162904noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4201725973847680461.post-24972395486824385002007-12-08T10:53:00.000+05:302007-12-08T10:53:00.000+05:30जबरी! "खबरदार जर टाच मारूनी" ष्टाईल आवडली. कोईम्बत...जबरी! "खबरदार जर टाच मारूनी" ष्टाईल आवडली. कोईम्बतूरला मी तो अनुभव घेतला आहे.

असो! इथून पुढे xxxx फुल्याफुल्यांचा ष्टाक कमी पडल्यास जरूर सांगावे, माझ्याकडे त्याचा "मॉल" आहे:-)Abhijit Dharmadhikarihttps://www.blogger.com/profile/05301639132611881681noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4201725973847680461.post-79910719291910648512007-12-07T13:16:00.000+05:302007-12-07T13:16:00.000+05:30http://www.manogat.com/node/2839 he vaachaa.http://www.manogat.com/node/2839
he vaachaa.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4201725973847680461.post-37813287692548838612007-12-07T08:38:00.000+05:302007-12-07T08:38:00.000+05:30lol.. एका तरी तमिळाला भाषेबद्दल असं कळवळायला लावलत...lol.. एका तरी तमिळाला भाषेबद्दल असं कळवळायला लावलतं तुम्ही हे ग्रेटच:)).
छान आणि सहज लिहिते आहेस यशोधरा (नावही छान आहे तुझं).
बरीचशी पोस्ट्स आत्ता एकदम वाचली त्यामुळे ह्या एका पोस्ट बद्दल नाही तर आधीच्याही काही पोस्ट्स बद्दल ही कमेन्ट समज( माल्वणी आणी कवितेचं पोस्ट सोडून:P ते कळत नाही म्हणून स्कीप केलं.)
एक पत्र सुरेखच जमलं होतं. भाषा-इन्टेन्सीटी आणि लिहायची पद्धत सगळंच.असं लिहितानाTuliphttps://www.blogger.com/profile/17270624568569717205noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4201725973847680461.post-87901060417292712802007-12-07T06:40:00.000+05:302007-12-07T06:40:00.000+05:30वा वा मजा आली वाचायला. असे अनुभव मलाही आलेत. मराठी...वा वा मजा आली वाचायला. असे अनुभव मलाही आलेत. मराठी लोकांनी बंगलोर मधे तमिळ मधून बोलावे ही अपेक्षा महान आहे :)Amolhttps://www.blogger.com/profile/12739826413158470594noreply@blogger.com