माझ्या मनातला सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास...माझ्यातल्या चाकोरीबाहेरच्या नव्या जाणिवा, नव्या सृजनाची जाण...त्याची अभिव्यक्ति म्हणजेच हा संवाद...मर्मबंधातली ठेव ही!
October 3, 2007
किनारा
सुख अल्याड, दु:ख पल्याड मधे जीव घुटमळतो शाश्वताचा किनारा अस्पष्टसा खुणावतो...
2 comments:
sunder charoLi! philosophical touch...
धन्यवाद अभिजीत :)
Post a Comment