March 12, 2009

बोमलू!
हा आमचा बोमलू!:) अतिशय डांबरट, खेळकर आणि एक नंबरचा नाटक्या!:) लिहिते याच्या गंमती कधीतरी :) बोमलूची आई आमच्याच परीसरात राहणार्‍या कोणी पाळली होती. तिला चार पाच पिल्लं झाली, त्यातला एक हा बोमलू. पिल्लं झाल्यानंतर, एक बोमलू सोडून बाकीची त्यांनी कोणा कोणाला देऊन टाकली. तेवढ्यात तिला काही आजार झाला, तर काळजी घ्यायच्याऐवजी तिलाच सोडून आले कुठेतरी... :( आणि हे पिल्लू आमच्या सोसायटीमधे आणून टाकलं. सुरुवातीला म्हणे,सगळ्यांनी बोमलूला हाकलायचा प्रयत्न केला, पण बोमलूने हर एक के दिल में जगह बनाही ली! :D

आता बोमलू सगळ्यांचाच लाडका झालाय! आणि त्या लब्बाड बोक्यालापण ते ठाऊकाय अगदी!

8 comments:

Yawning Dog said...

Mast ahe bomlu...nav kay bharee thevle aahe - bomlu...pahilyanda aikle :)

यशोधरा said...

YD - हेहेहे :) असंच सुचलं अन् ठेवलं ते नाव.

@ अ‍ॅनॉनिमस - तुमची कमेंट मी प्रकाशित केलेली नाही.सहसा मी अ‍ॅनॉनिमस ह्या प्रकारे आलेल्या कमेंट्स प्रकशित करत नाही. तुमची साधीच (साधीच ना?) कमेंट होती, "बोका,की कुत्रा?" अशी. तर, कुत्राच आहे तो,पण कधीकधी लाडाने मी त्याला लब्बाड बोका म्हणते. बोक्याइतकं लब्बाड सहसा नसतं कोणी, त्याचयही वरताणपणा बोमलू करु शकतो कधीकधी, म्हणून त्याला ही उच्च पदवी! :)

स्वतःच्या आयडीने कमेंट दिलीत, तर नक्की प्रकाशित करेन. इथे हे लिहिण्याचं कारण म्हणजे, तुमच्या कमेंटची दखल घेतली नाही असं वाटायला नको, म्हणून.

Mints! said...

yasho, kasale cute aahe g he pillu!

Bhagyashree said...

bomlU kasla kyutu ahe! :))

far cute kharach.. mazya vatcha tyacha kaan kurwaaL! :)

HAREKRISHNAJI said...

मस्त.

माझ्या कडॆ ४ डॉबरमन होते

यशोधरा said...

Mints, Bhagyashree, Krishnakaka dhanyavad :)

सखी said...

Nice blog, cute pic of bomaloo, n cute name :)

श्यामली said...

aadhi varchachaa lekha wachal tyamule he bomulu prakaran kay taree kanadee, kokani etc malaa na kalanara asel s watal.

natar bomlu wachun lol :)

mastya nav :D