September 22, 2009

रंग माझा वेगळा

चिंब पावसानं रान झालं आबादानी...

महानोरांनी किती सुंदर वर्णन केलंय पावसानं भिजलेल्या धरेचं! निसर्ग आपल्या अवतीभवती अनेक नयनरम्य कलाकृती घडवत असतो.

चिंब पावसानंतर श्रावणातली हिरवाई अलवार रंगातून निथळते. उमललेला प्रत्येक रंग जणू सांगत असतो,
रंगूनी रंगात सा-या रंग माझा वेगळा!

4 comments:

Anonymous said...

अप्रतिम! हिरव्या-पिवळ्या रंगांचा तजेला प्रसन्न करणारा आहे. आणि मागच्या कृष्णवर्णी कल्लोळातून तर तो खासच मनोवेधक झाला आहे.

राज जैन said...

wah !

kiti sunder photo :)

श्रद्धा said...

सुंदर!

यशोधरा said...

अ‍ॅनॉनिमस, राज, श्रद्धा धन्यवाद.