January 16, 2008

विराणी

एकेक पाकळी गळली
बहराची सरली गाणी
उदास ऋतू शिशिराचा
तनमनास वेढून राही

गतस्मृतींचा सुकला मोहर
कवटाळूनी परि हृदयाशी
चैतन्य मनाचे जपते
गुंफित विराणी कोणी...

5 comments:

सर्किट said...

सहीये - साधी सोपी आणि कळेल अशी कविता.

बंगळूरात थंडी वाढलेली दिसत्येय! :)

Abhijit Dharmadhikari said...

viraNee chhaan jhaliy...touching!

a Sane man said...

sahiye...aawaDali.

HAREKRISHNAJI said...

surekh

यशोधरा said...

सर्किट: धन्यवाद :)थंडी नाहीये आता बंगळुरुत:P
अभिजित: धन्यवाद :)
सेन मॅन: अभिप्रायाबद्दल धन्यवाद
हरेकृष्णाजी: धन्यवाद