April 5, 2009

चांदणगोंदणी


ताडमाड वाढणारे अशोक वृक्ष परिचयाचे होते, पण त्याला लगडणारी फुलं ऐकूनच ठाऊक होती. इथे, बंगलुरुत ती फुलंही पाहिली! वरपासून खालपर्यंत चांदण्यांसारख्या हिरव्या फुलांनी आणि पोपटी, सोनेरी कोवळया पर्णसंभारांनी फुललेले, नटलेले अशोकवृक्ष अतिशय देखणे दिसतात मात्र!

दृष्टीला सुखाचा सोहळा!

6 comments:

Yogi said...

apratim photu !
thnx a lot for showing this.. mii barech divas shodhat hoto kase diste te.. khupch chhan alay photu

Mrs. Asha Joglekar said...

सुरेख, पण गुलाबाच्या पाकळ्या गळून गेल्यावर त्याचे उरलेले calyx असेच दिसतात. मालविका अग्निमित्र नाटकांत मालविकेच्या पदाघाताने अशोक वृक्ष फुलल्याचा उल्लेख आहे.

सखी said...

अशोकाची फुलं पाहण्याचा योग कधीच आला नाही त्यामुळे या नेट-दर्शना बद्दल धन्यवाद :)
अशीच बदामाची फुलंही इथे पहायला सहसा मिळत नाही. काश्मीर मध्ये मात्र पर्फेक्ट बेबी पिंक रंगानी डवरलेला बदाम मोहराच्या काळात दिसतो.

Bindhast said...

sundar ahe photo

अभि said...

jabardast AlAy phoTo..

यशोधरा said...

योगी, आशाताई, सखी, बिनधास्त, अभि खूप सारे धन्यवाद! :)
अभि, हल्ली तू दिसतच नाहीस?