June 15, 2009

वेगवेगळी फुले उमलली..

3 comments:

सखी said...

यशो,फुलांना नाव दे ना! म्हणजे ज्यांची ठाउक असतील त्यांची...फोटो सुंदरच आलेत :)खास पावसाळ्यातली आहेत का?

यशोधरा said...

सखी, मला ठाऊक नाहीत गं फुलांची नावं. :)
खास पावसाळ्यातली वगैरे अशी काही नाहीत..

सखी said...

कोई बात नहीं...नेत्रसुख तरी अनुभवायला दिलंस.:)