February 18, 2008

चित्र
आज वर्गात बसून शिकताना उगाच रटाळवाणं व्हायला लागलं होतं, शिकण्यात मन लागेना, मग हा उद्योग केला!! असच गंम्मत म्हणून... :) :) MS Paint वापरून केलं आहे.

6 comments:

संवादिनी said...

मस्तच गं. कॉम वर एवढं छान चित्र काढलंस तर कागदावर किती छान काढत असशील?

Abhijit Dharmadhikari said...

Jabari:-)

Yashodhara said...

संवादिनी, नियमित काढत नाही गं मी चित्र वगैरे... कारण, निव्वळ आळस!! हे आपलं असच. कॉर्पोरेट ट्रेनिंग सुरु आहे, अन शिकवणारा खूपच पिळायला लागला!! मग, गप्प राहून दुर्लक्ष कस करायच, तर हे अस!! :D
पण, तू माझ्याबद्दल दाखवलेला कॉन्फिडन्स बघून बर वाटल :) धन्यवाद :)

अभिजित, धन्स :)

Nandan said...

chhan aalay!

निनाद said...

वरच्या चित्रा पेक्षा मला हे जास्त आवडलंय.

Yashodhara said...

आभार नंदन :)
निनाद, मलाही हेच चित्र जास्त आवडलय :) थॅंक्स :)