January 14, 2009

मोगरा फुलला...मोगरा फुलला, मोगरा फुलला
फुले वेचिता बहरु कळियांसी आला...

3 comments:

जोधा said...

यशोधरा,
मोग-याचा कसला मस्त फोटो काढला आहेस.
असे वाटते ओंजळ भरून घ्यावीत अलगत उचलुन.
खुपच सुंदर.

Shashank said...

Namaskar.. Masta chitra aahe he. Photoshop cha vaapar suddha kela aahe ka ?

यशोधरा said...

जोधा, शशांक धन्यवाद.
शशांक, हो, फोटोशॉपचा वापर केलेला आहे.