February 5, 2009

बोगनवेलीचं फूलपिकासामधे काही इफेक्ट्स वगैरे वापरुन प्रयोग करायचा प्रयत्न केलाय. हल्लीच शिकतेय ना! किडे करायची सवय जात नाही! सूचना, सल्ले (फोटोग्राफीविषयक फक्त! :D ) आवडतील. काही मतं असतील तर जरुर सांगा. चांगलं दिसत नसेल तर तसं सांगा. जोर के धक्के देने हो, तो दिजिये, मगर धीरेसे! :D

5 comments:

स्वाती आंबोळे said...

surekh! :)

Veerendra said...

वा सुंदर रचना केलीत तुम्ही.. रंगसंगती मधील फरक आणि आकार मस्त मांडले आहेत. पिकासातील चित्रपूरकांचा [filters or effects] वापर करताना काही वेळा ते चित्रावर हावी होतात .. परंतू तसे झाले नाही ..
धन्यवाद !

HAREKRISHNAJI said...

मस्त

Jaswandi said...

khupach sundar

यशोधरा said...

swati, veerendra, krushnakaka, jaswandi thanks! :)