February 6, 2008

तुमसेही....

एखाद्या व्यक्तीबद्दल सातत्याने वाटणारं प्रेम आणि त्या भावनेची पावलोपावली येणारी अनुभूती ह्याहून अजून काय वेगळी असते?

खर तर ह्या गाण्याच्या अनुषंगाने काही लिहावसही वाटल होतं, पण मग लक्षात आलं की नको, एखाद नाजूकस फूल नसत का, इतक सुंदर दिसत असत, नाजूकश्या पाकळ्या असतात, विलोभनीय रंग जीवाला वेड लावतात, पण आवडलय म्हणून त्याला नुसत बोट जरी लावल तरी पाकळ्यांमधला जीव निघून जातो आणि त्या निस्तेज होतात, तस काहीस , नकोच ते....

ना हैं ये पाना
ना खोना ही हैं
तेरा ना होना जानें
क्यों होना ही हैं
तुमसेही दिन होता हैं
सुरमयी शाम आती हैं
तुमसेही.... तुमसेही....
हरघडी साँस आती हैं
जिंदगी कहलातीं हैं
तुमसेही.... तुमसेही....
ना हैं ये पाना
ना खोना ही हैं
तेरा ना होना जानें
क्यों होना ही हैं

आँखोंमें आँखें तेरी
बाहोंमें बाहें तेरी
मेरा ना मुझमें कुछ रहाँ
हुवा क्या.......?
बातोंमें बातें तेरी
रातें सौगातें तेरी
क्यों तेरा सब ये हो गया

हुवा क्या.......?

मैं कहींभी जाता हूँ
तुमसेही मिल जाता हूँ
तुमसेही.... तुमसेही....

शोर में खामोशी हैं
थोडीसी बेहोशी हैं
तुमसेही.... तुमसेही....

आधासा वादाँ कभी
आधे से जादा कभी
जी चाहे कर लूँ
इस तरह वफाका
छोडें ना छूटे कभी
तोडे ना टूटें कभी
जो धागा तुमसे
जुड गया वफाका
मैं तेरा सरमाया हूँ
जो भी मैं बन पाया हूँ
तुमसेही.... तुमसेही....

रास्तें मिल जातें हैं
मंजिलें मिल जातीं हैं
तुमसेही.... तुमसेही....


ना हैं ये पाना
ना खोना ही हैं
तेरा ना होना जानें
क्यों होना ही हैं
तुमसेही दिन होता हैं
सुरमयी शाम आती हैं
तुमसेही.... तुमसेही....


12 comments:

Vaishali Hinge said...

malaahee he khup khup aavaDalele........:)

Kamini Phadnis Kembhavi said...

जबरी आहे..... आवडेश

सर्किट said...

मी जरा आडानी मानूस हाये बगा, पन ह्यी तुमची कविता हाये, की एकाद्या नव्या शिनमातलं गानं हाये?

यशोधरा said...

लोपा, मी हल्ली हे गाणं इतक्यांदा ऐकतेय.... खूपच आवडलय ग, शब्द, चाल, आवाज सगळच जमून आलय बघ...

श्यामली, ऐकलस का? आवडल का??

सर्किट, तुमच्यासारख्या अडाण्यांची मला खूप भिती वाटते बघा. माझं गाणं/कविता असती तर मी कविता असा टॅग दिला असता ना?? 'मला आवडलेले' या टॅगखाली का लिहिले असते? हो की नाही?? :) असो. तुमच्यासारखा अडाणीपणा मलाही जमेल तो सुदिन!! :):)

सर्किट said...

त्ये लक्सात आलंच होतंकी वो. पन तुमी बी टिपिकल पोरीवानी मोट्टं भासन देवून मुद्द्याचं ठेवूनच दिलंत. ह्ये हाये कोन्त्या शिनमातलं गानं? कुनी गायलंय आनि परसिद्द झालंय का लई? आमालाच कसं ठावं न्हाई? (याच्यासाटी आई सांगत असत्ये - बीफ़ोर्यू म्युजिक बगत जा, म्हंजं अजून २ वर्सांनी येनाऱ्या शिनमाची गानं बी पाठ हुतील).

यशोधरा said...

म्हून्शान न्हाय का, कवा बी आपल्या माऊलीच ऐकाव, पर न्हाऽऽऽयी, जिकड तिकडं, आपलच टक्कुरं चालवायचऽऽऽ कशापायी आसं मी म्हनत्ये?? ऑँ???? आन टिपिकल पोरगी कश्यापायी म्हनतूयास रं?? उगाच काय बाय श्या द्यायाच काम न्हाय, हां, सांगून ठिवतीयाऽऽ. :D

सर्किट, खरच माहीत नाही का??? अरारा ऽऽऽऽ राव, काय हे? बर, ऐक, जब वुई मेट मधल गाण आहे हे. गायक: महेश चौहान , अशी ऐकीव माहिती. यूट्यूबवर आहे. आता निदान शोधण्याचे कष्ट करा, ऐका अन आपली आवड कशी आहे ते सांगा :) तिकड नवीन पोष्ट भारीय बरका... जमलय अगदी, आता मीटींग नामक विवरात ओढून घेतल जाण्या आधी एकदा वाचूनच जाव म्हणतेय :)

सर्किट said...

च्यायला, आख्खा 'जब वी मेट' बघितला, आणि त्या कार्टीची ऍक्टिंग पाहून अगदी ओ** आली. त्यात गाणं फ़ॉरवर्ड केलं असेल कदाचित. जमल्यास ’ऐकेन’, ’पहायची’ हिम्मत नाही आपल्यात.

यशोधरा said...

ऐकायलाच सांगितलेय ना मी, पहायला नाही काही!! :) :D :P

Monsieur K said...

mast gaana aahe. one of my favs too. if possible, do read my movie review of the same film on my english blog -
http://monsieurk.blogspot.com

Vaishali Hinge said...

hi, Ite
ag yaa gaaNyatalyaa saramaayaa chaa arth kaay g.???

Anonymous said...

kharach khupch surekh gane aahe he , thanks IT girl puna lyrics deelya baddala , agadi sangrahi thewawa asach aahe :)

Arati....

prashant bhujbal said...

have u listend to the gazal by farida khannum
Aaj jaane ki zeed na karro
writin one of my fav sher frm this gazal
" Waqt kii kaid mein zindagi hain magar
Chand ghadiyan yahin hain jo azaad hain
inko khokar meri janee jaan
umr bhat tarsate na rahoo"