November 16, 2007

मृगजळ

शब्दांचे सांडती धबधबे,
रक्तास जिव्हाळा नाही
नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे,
विश्राम जिवाला नाही...

4 comments:

abhijit said...

chhan aahe charoLee. keep it up:-)

संदीप चित्रे said...

अर्थांचे इथे उमाळे
अता थांबणे नाही
भवतीच्या गर्दीतूनि
विश्राम जिवाला नाही…

SHUCHI said...

अतीषय सुन्दर
Great Bouquet of Words!

संपदा माळवदे said...

छानच !