November 30, 2007

आठव

जरी विरले क्षण वार्‍यावरती
सोबतीचे तुझ्या न माझ्या,
आठवही हा तुझ्या स्मृतींचा,
सावरतो मज क्षणाक्षणाला....

No comments: