सध्ध्या माउस वापरून, चित्र काढून पहायचा छंद लागलाय!! बहुधा हे पण अळवावरचं पाणीच असणार!! :D एक न धड, भाराभर चिंध्या, हेच खर!! असो. (कोकणातल्या व्यक्तिला अळवाची आठवण नाही येणार, तर कोणाला!!:D)
मायबोलीवरील एका स्नेह्यांनी, रेषांच्या बदलाने एकच चित्र कसे वेगळे वाटू शकते, ते दाखवण्यासाठी ह्या चित्रात काही बदल केले. ते हे बदललेले चित्र.

17 comments:
khoopach chan!
zakkas.....tuzyasarakhi disate ka ga hi?
इरावती, धन्यवाद :)
संवादिनी, धन्यवाद :) काय खेचते आहेस का माझी?? :) मूडात दिसतेस?? :) मिशिवालं पावणं भ्येटलं जणू??? ;-)
Taslima Nasrin!
यशोधरा, तू पण ’मिशिवालं पावनं’ भाषा बोलतेस ना त्यावरून मला बऱ्याचदा डाऊट येतो की तूच सर्किट नावाने लिहीतेस की काय! तुमच्या दोघांची लिहायची स्टाईल खूपच सेम आहे. ;-)
मी आजकाल खूप कमी असते ब्लॉगिंगवर.. पण तुझी सगळी पोस्ट्स आवडलीत मला.
सामवेद, :) अशी दिसते का ती??? :)
अनामिका, पोस्ट्स आवडल्याच सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद :) तू बंगळुरुलाच असतेस?? तुझ्या ब्लॉगवर पाहिलं...
आणि नाही, सर्किट ह्या नावाने मी लिहीत नाही, ती वल्ली वेगळीच आहे ;-) बाकी तू सर्किटला मस्त कॉंप्लिमेंट दिलीस हां!! काय सर्किटसाहेब???? :D :D
कुणी लेकानं पाहीलय तिला!
-संवेद :)
MS paint war itka sahi chitra... mastch!!
ओह!! संवेद होय!! सॉरी हं :)
तर, धन्यवाद संवेद अन जास्वंदी :)
काय कातिल डोळे आलेत :)
कोण ही कुठे ही?
hay mast blog aahe... chitra sahich aahet... chala ajun ek vaachaniy blog milala tar amhala.... :)
kewal zakas:-)
wow kharacha katila dole ahet hiche. masta. keep it up.
Meenu
sonu urf sanaa muraad saahibaa :)
khupach chhaana
श्यामली, स्नेहा, अभिजित, मीनू, आणि अनामिक (जे कोणी असाल ते), सार्यांचेच आभार :)
सना हे नाव खूपच आवडत मला!!
यशोधरा,
चित्र मस्त काढले आहेस ग, डोळे तर खुपच छान जमले आहेत.
नॅशनल जिओग्राफीच्या कव्हरवरच्या त्या अफगाण मुलीची आठवण झाली. तो अंक खूप जुना आहे. अलीकडेच चार-पाच वर्षांपूर्वी वगैरे त्या मुलीचा शोध पुन्हा घेतला गेला. ती मिळाली, तिचे छायाचित्र पुन्हा कव्हरवर आले होते. डोळ्यांतील बुब्बुळावरून तिचा शोध लावला गेला. इथे या चित्रातील डोळ्यांनी त्याची आठवण करून दिली.
Post a Comment