October 5, 2007

मैत्र जिवाचे....

अशी कशी नाती जुळतात, नकळत, अवचित, अचानक.... जिथे सुतराम कल्पना पण नसते, तिथे असे बंध जुळतात की वाटत आपण ओळखतोय एकमेकाना आधीपासूनच... हळू हळू एकमेकांशी संवाद साधताना जाणवू लागत, अरे, आपल्या आवडी निवडी सारख्याच आहेत, जपलेली तत्त्व समान आहेत, एवढच काय, विचार करण्याची पद्धत पण सारखीच आहे!! त्यातूनच मग जोपासला जातो विश्वास आणि आपलेपणाची भावना ...
अशा फुललेल्या नात्यामधे मग कसलीच बंधन आड़वी येत नाहीत, वय, पैसा, शिक्षण... निदान येऊ नयेत.

...अपूर्ण

1 comment:

Anonymous said...

छान लिहिलय! पुलंच्या पुस्तकात वाचलं होतं असं...यथा काष्ठंच काष्ठंच...