October 12, 2007

ओढ

नात उमलाव अस,
घेऊन समर्पणाची जोड,
कृष्णाच्याही मनी रुजावी,
सखी राधेची ओढ

4 comments:

संदीप चित्रे said...

“सखी राधेची ओढ” खूपच छान :)

Yashodhara said...

धन्यवाद संदीप.

Deep said...

hee srvaat aavdliye!

(Sorry for mingrji)

यशोधरा said...

thanks Deep.