October 11, 2007

आठवणी

आठवणी जाग्या व्हाव्यात,
जसे
पाण्यात उठतात तरंग
उठतात, विरतात सतत,
पाण्याच अस्तित्व मात्र अभंग

2 comments:

श्यामली said...

वा.. ..

yashodharaa said...

या श्यामली ताई :)