October 29, 2007

शब्द

मौन असूनही तुझा
शब्द वेल्हाळ वेल्हाळ
वेड्या नजरेची साद
जीव माझा हा घायाळ

No comments: