December 7, 2007

अन्न हे पूर्णब्रह्म!!...(२)

.... हे अगदीच राहवल नाही म्हणून!! अतिशय आनंदाने पोस्ट करतेय! :)

ज्या सहकार्‍याला मी आजपर्यंत सर्वात जास्त पिडलय ना की ताटातल टाकू नको म्हणून, तो माझ्या बरोबर कँटीनला आला होता जेवायला अन ताटात चक्क मोजकेच पदार्थ अन मोजक्या प्रमाणात!!!!

मला म्हणाला की "देखो, आज तुम्हारी बात का असर हो गया"

जेवणाच्या शेवटी स्वच्छ ताट पहायला त्यालाही बर वाटल, मला तर इतक बर वाटल!! आता तोही सांगेल म्हणे इतरांना. ऐकूनच छान वाटल. :)

अगदी ज्योतसे ज्योतच झाल की!!! :)

4 comments:

Abhijit Dharmadhikari said...

abhinandan:-)

Amol said...

अरे वा, आता त्याला म्हणावं तू दुसर्‍या एकाला बदल, आणि ही चेन पुढे चालू ठेव :)

kasakaay said...

अभिनंदन

Yashodhara said...

धन्यवाद कसकाय, अभिजित आणि अमोल :) मलाही तो सुखद धक्काच होता खरतर! बरेच दिवस मी न चुकता या कलीगच्या आणि इतरांच्या कानीकपाळी ओरडत आहे अन्न फुकट न घालवण्याबद्दल, एकाला तरी ऐकू गेल हे नशीबच म्हणायच, आणि माझ ओरडण अगदीच वाया गेल नाही याचाही आनंद आहेच. :)

अमोल. ही चेन अशीच सुरु राहील अशी माझीही इच्छा आणि अपेक्षा पण.